एक number cartoon . आजची एक गमतीशीर गोष्ट सांगतो . मी रात्री माझ्या second shift वरून घरी आलो . तेव्हा पप्पांनी tv वर बातम्या लावल्या होत्या . " चड्डी - बनियान gang चा उन्माद ; हि gang मुंबई मध्ये लोकांना भर रात्री लुटते . पहा हि gang कशी चड्डी - बनियान घालून फिरत आहे . police ह्यांच्या मागावर आहेत , सापडल्यास लगेच police न सांगा " अशी बातमी चालू होती . इतक्यात चड्डी बनियन घालून आर्यन आला . मी आर्यन ला पाहून गमतीने म्हणालो , " आई शप्पथ - हाच तो चड्डी बनियान gang चा माणूस ! थांब मी police ला fone लावतो . " असे बोलून मी फोन उचलून खोटेच म्हणालो ,"police , इथे एक चड्डी बनियन घालून आला आहे , हो - हो - माझा address आहे ---"
आर्यन धावत माझ्याकडे आला आणि नको नको म्हणून घाबरून ओरडू लागला . त्याची पुरती फाटली होती . फोन ठेवून मी त्याला बोललो ," जा लवकर shirt pant घाल नाहीतर police तुला पकडतील . " हे ऐकून आर्यन जो धावत सुटला तो धाडधाड त्याच्या घराचे दार ठोकू लागला , " पप्पा दरवाजा उघडा लवकर लवकर " असे ओरडू लागला . आम्ही सारे हसून हसून पुरते झालो . मामा ने दरवाजा उघड्ल्याबरोबर आर्यन तडक bedroom मध्ये गेला आणि कशीबशी pant घातली , shirt नही सापडले तर ओलच shirt घातले .
आणि मग माझ्याकडे आला म्हणाला , " आला नही न पकडणार "
मी हसत हसत बोललो , " नाही रे वेडू "

No comments:
Post a Comment